महाराष्ट्र शासन | GOVERNMENT OF MAHARASHTRA

आमची यशोगाथा

ग्रामपंचायतीचे नाव :-  बाडापोखरण

ग्रामपंचायतीची स्थापना :- 21 एप्रिल 2004

ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- सन 2011 च्या जनगणनेनुसार -1686

एकूण स्त्री- 821      एकूण पुरुष - 865  

जातीनिहाय लोकसंख्या :- अ .ज.46   इतर - 1640

ग्रामपंचायतीचे एकूण पाडे  :- 6

एकूण कुटुंब संख्या :- 689

एकूण जि.. शाळा :- 1 - प्राथमिक शाळा बाडापोखरण

एकूण अंगणवाडी :- 3

एकूण समाज मंदिर :- 1

एकूण हात पंप :- 5

एकूण विहिरी :- 2

आरोग्य उपकेंद्र :- 1

सहकारी सेवा सोसायटी :- 1

खासगी दवाखाने :- 1

सरकारी दवाखाने :- 1 – आयुर्वेदिक सरकारी दाखवाना

सार्वजनिक शौचालय :- 1

पोस्ट ऑफिस :- 1

मंदिरे :- 3 – वंजोबा देव मंदिर (ग्रामदेवता), हनुमान मंदिर, शेडोबा

व्यवसायाचा प्रकार :- शेती व डायमेकिंग व्यवसाय

इतर विशेष :- सरकारी आंबा येथे अमृत सरोवर व पोलीस चौकी

ग्रामपंचायत बाडापोखरण,डहाणू

प्रगती आणि विकासकामांची संभाव्य माहिती: कोणत्याही ग्रामपंचायतीच्या प्रगतीमध्ये विविध शासकीय योजनांचा (केंद्र आणि राज्य सरकार) समावेश असतो. गावातील विकासकामे सामान्यतः खालील क्षेत्रांवर केंद्रित असतात: पायाभूत सुविधा: रस्ते, पाणीपुरवठा योजना (जल जीवन मिशन), वीजपुरवठा. शिक्षण: जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती/बांधकाम. आरोग्य: प्राथमिक आरोग्य सुविधा किंवा अंगणवाडी केंद्रे. स्वच्छता: स्वच्छता अभियान आणि घनकचरा व्यवस्थापन. रोजगार: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे. घरकुल योजना: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुले.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


289
1905
1133
772

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo